{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1627,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "262"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट.नं./हि.नं. ची जमीन 1) किशोर पितांबरदास ठकुराल 2) जय किशोर ठाकुराल यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. सदर जमिन मालक किशोर पितांबरदास ठकुराल हे स्वतः करीता व जय किशोर ठाकुराल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कुळ मुखत्यार किशोर पितांबरदास ठकुराल यांनी श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी तर्फे कु.मु.म्हणुन निलेश काशीराम लोध यांजपासुन रक्कम रुपये 19,25,000/- (अक्षरी रुपये एकोणिस लाख पंचविस हजार रुपये मात्र ) घेऊन सह दुय्यम निबंधक वसई – 6 वर्ग – 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 12163/2026 दिनांक 01/10/2026 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार श्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे.\nश्रध्दा ग्रीन व्हेन्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार सचिन चंद्रु मिराणी यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nगट.नं./हि.नं.262 या गट.नं. चे एकुण क्षेत्र 0.75.00 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.55.00 हे.आर. या क्षेत्रापैकी 0.27.50 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
