{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1633,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026बाजुस दाखल केलेली बिनशेती जमिन आजरोजी 1) मनोज कुमार 2) उमेश उत्तम तुपकर यांचे नांवे सामाईक हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. वरील खातेदार यांचे पैकी मनोज कुमार यांनी त्यांच्या अविभाज्य हिश्याची जमिन उमेश उत्तम तुपकर यांना विनामोबदला मा.सह दुय्यम निबंधक पालघर - 2 येथील रजिस्टर हक्कसोड पत्र क्र.13725/2026 दिनांक 21/10/2026 रोजी करून दिल्याने 7/12 सदरी मनोज कुमार यांचे नांव कमी केले असे.\nहक्कसोड पत्राने मिळालेल्या जमिनीचा तपशील खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nगट नं.140 प्लॉट नं.40 क्षेत्र.05.82.00 आर.चौ.मी. आकार 58.20 रु.पै.\n140/प्लॉट नं./40,140/प्लॉट नं./40",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
