{
  "village_code": "272100070271460000",
  "village_name": "बेटेगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1636,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:21Z",
  "surveys": [
    "252/ब/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ हिस्सा नंबरची बिनशेती जमीन अमोल जनार्दन घरत यांचे नावे दाखल आहे. सदर जमीन मालक अमोल जनार्दन घरत यांनी बैंक ऑफ बडौदा शाखा सरावली यांच्याकडे गहाण ठेवून रक्कम रुपये 10,00,000/- (अक्षरी दहा लाख रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड कर्जदार अमोल जनार्दन घरत यांनी पुर्णपणे फेड केली आहे. सदर बोजा कमी करणे बाबत बैंक ऑफ बडौदा शाखा सरावली चे दिनांक 28/10/2026 रोजीचे पत्रानुसार सदर बँकेचा बोजा कमी करण्यास बँकेची कोणतीही हरकत नसले बाबत ग्राम महसूल अधिकारी सजा बेटेगांव यांचे नावे लेखी पत्रानुसार कळवले आहे. बँकेचे पत्रानुसार 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल असलेले बँकेचे कर्जाची नोंद कमी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nगट नं./हिस्सा नं.252/ब/3 क्षेत्र.1.03.00 हे.आर. आकार 02.58 रु.पै.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
