{
  "village_code": "272100070271470000",
  "village_name": "मान",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:22Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट नंबर/ हिस्सा नंबरची बिनशेती जमीन 1) ब्रॅडन सायमन अलमेडा 2) एलिझाबेथ ब्रॅडन अलमेडा 3) शेल्डन सायमन अलमेडा यांचे नावे सामाईक हिश्यासाठी दाखल आहे. सदर जमीन मालक 1) ब्रॅडन सायमन अलमेडा 2) एलिझाबेथ ब्रॅडन अलमेडा 3) शेल्डन सायमन अलमेडा यांनी बॅसीन कॅथॉलिक कॉ ऑप बँक लिमिटेड यांच्याकडे गहाण ठेवून रक्कम रुपये 50,00,000/- (अक्षरी पन्नास लाख रुपये मात्र) कर्ज घेतले होते. सदर कर्जाची परतफेड कर्जदार 1) ब्रॅडन सायमन अलमेडा 2) एलिझाबेथ ब्रॅडन अलमेडा 3) शेल्डन सायमन अलमेडा यांनी पुर्णपणे फेड केली आहे. सदर कर्जाची पुर्णपणे परतफेड झाल्याने याबाबत सह दुय्यम निबंधक पालघर यांचे कडील दस्त क्र.9426/2026 दिनांक 16/08/2026 रोजी रिकव्हेन्स दस्त नोंद केले आहे. तसेच बोजा कमी करणे बाबत बॅसीन कॅथॉलिक कॉ ऑप बँक लिमिटेड चे दिनांक 29/07/2026 रोजीचे पत्रानुसार सदर बँकेचा बोजा कमी करण्यास बँकेची कोणतीही हरकत नसले बाबत ग्राम महसूल अधिकारी सजा बेटेगांव यांचे नावे लेखी पत्रानुसार कळवले आहे. रिकव्हेन्स दस्त व बँकेचे पत्र यानुसार 7/12 चे इतर अधिकार सदरी दाखल असलेले बँकेचे कर्जाची नोंद कमी केली असे.\nजमिनीचे वर्णन\nगट नं./हिस्सा नं.76/2/3/4 प्लॉट नं.34 क्षेत्र.3.00.00 आर.चौ.मी. आकार 30.00 रु.पै.\n76/2/3/4/प्लॉ.34",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
