{
  "village_code": "272100070271470000",
  "village_name": "मान",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1004,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:39:22Z",
  "surveys": [
    "147/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या गट.नहि.नं.ची जमीन आजरोजी 1) चंद्रकांत बाबुराव चुरी 2) अमित रविंद्र चुरी 3) चेतन रविंद्र चुरी 4) रचना रविंद्र चुरी 5) प्राची रुकेश म्हात्रे 6) अंचित सुहास चुरी 7) निरा यशवंत चुरी 8) सुजाता सुहास चुरी 9) जयश्री विकास पाटील 10) सुलोचना सदाशिव पाटील 11) श्रेया आशिष वडे यांचे नांवे सामाईक हिश्यासाठी दाखल आहे. वरील खातेदार यांचेपैकी निरा यशवंत चुरी यांनी त्यांच्या हिश्याची जमिन 1) सुजाता सुहास चुरी 2) अंचित सुहास चुरी यांना सह दुय्यम निबंधक पालघर-2 यांचे कडील दस्त क्रमांक 13839/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुन दिल्याने 7/12 वरून निरा यशवंत चुरी यांची नावाची नोंद कमी केली असे.\nहक्कसोड पत्राने मिळालेल्या जमिनीचा तपशील खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nगट नं./हि.नं.147/1 क्षेत्र.0.70.87 हे.आर. पो.ख.0.09.90 हे.आर. आकार 05.26 रु.पै.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
