{
  "village_code": "272100070271480000",
  "village_name": "वारांगडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:44:34Z",
  "surveys": [
    "109/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट.नं./हि.नं. ची जमीन 1) मंगेश पंढरी राऊत 2) सुदर्शन नोवेन जाधव यांचे नावे स्वतंत्र हिश्याचे क्षेत्रासाठी दाखल आहे. 1) मंगेश पंढरी राऊत 2) सुदर्शन नोवेन जाधव यांनी त्यांचे हिश्याचे क्षेत्र 1) सिकंदर कुमार साह 2) अपरधा परिमल 3) मिल्टन कुमार सिंह 4) खुशबु रानी यांजपासुन रक्कम रुपये 14,00,000/- (अक्षरी रुपये चौदा लाख रुपये मात्र ) घेऊन दुय्यम निबंधक पालघर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 212/2025 दिनांक 09/01/2025 नुसार खरेदीखताने विकत दिली आहे. सबब जमीन विकत घेणार यांचे नाव 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले आहे.\n1) सिकंदर कुमार साह 2) अपरधा परिमल 3) मिल्टन कुमार सिंह 4) खुशबु रानी यांनी खरेदीखताने विकत घेतलेल्या जमिनीचा तपशिल खालील नमुद केल्याप्रमाणे आहे.\nगट.नं./हि.नं. 109/ब/1 या गट.नं. चे एकुण क्षेत्र 1.49.00 हे.आर. या एकुण क्षेत्रापैकी जमीन विकत देणार यांचे हिश्याचे क्षेत्र 0.89.00 हे.आर. या क्षेत्रापैकी 0.26.00 हे.आर. क्षेत्र विकत घेतले आहे.",
  "talathi": "एच. वी. मुळाने"
}
