{
  "village_code": "272100070271490000",
  "village_name": "नागझरी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:31:01Z",
  "surveys": [
    "74/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : बॉम्बे मर्कंटाइल बँक लि शाखा जोगेश्वरी मुंबई\nलिहून घेणार : मेसर्स पाल स्टोन क्रशिंग इंडस्ट्रीज चे प्रो.प्रा.प्रशांत चंद्रकांत पाल\nयांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : बॉम्बे मर्कंटाइल बँक लि शाखा जोगेश्वरी मुंबई चा र.रु.40,00,000/- चा बोजा - 927\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दाखला दिलेवरुन व सह दुय्यम निबंधक वसई 4 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र. 3892 दिनांक 10/03/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिंड विजयकुमार शिवाजी"
}
