{
  "village_code": "272100070271500000",
  "village_name": "निहे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:31:38Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजूस दाखल केलेले गट क्रमांक श्री जितेंद्र वसंत पाटील ह्यांच्या सामाईक नावे दाखल असून श्री कमळाकर मदन पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर काटाळे वि.का.सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून 1,70,000-/ हजार रुपये कर्ज घेतेले होते सदर कर्ज रक्कम रु. 170000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काटाळे वि.का.सेवा सहकारी सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 199/2026 दिनांक 05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिंड विजयकुमार शिवाजी"
}
