{
  "village_code": "272100070271520000",
  "village_name": "पडघे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:32:14Z",
  "surveys": [
    "248"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026बाजूस दाखल केलेली जमिन मौजे – पडघे ता.जि.पालघर येथील गट क्र.२४८ क्षेत्र ०.६६.७० हे आर. पो.ख.०.०६.०० हे.आर आकार ५.९४ रु.पै. ही जमिन श्री. अनंता मधुकर घरत व इतर यांच्या नावे नोंद आहे.सदर जमिन नि.स.प्र.कुळ कायदा कलम ४३ भूधारणा वर्ग २ ला अधिन राहून आहे. करिता या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ प्रमाणे परवानगी दिल्याने मा. तहसिलदार तथा कार्यकार दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./महसुल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर -८६ /२०२६ दि. २१/०९/२०२६ अन्वये शर्त क्र. १ ते ८ ला अधीन राहून सदर जमिनीबाबत “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम ४३ ” ची शर्त शिथिल करून वर्ग १ केली असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
