{
  "village_code": "272100070271520000",
  "village_name": "पडघे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2158,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:32:14Z",
  "surveys": [
    "159/160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस दाखल केलेली जमिन आज रोजी श्रीम. प्रेमा मधुकर पाटील यांचे नांवे असुन मा.तहसिलदार पालघर यांचे कडील क्रमांक/महसुल/आरटीएस-2/कावि- 1051/2026 दिनांक : 01/08/2026 तसेच मा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख म.राज्य पुणे यांचे कार्यालय यांचे कडील रा.भू.अ.आ.का./रा.स./कावि/79/2018 दिनांक : 19/11/2018 च्या पत्रानुसार तसेच नावात बदल केलेबाबत महाराष्ट्र शासन राजपत्र,गुरुवार ते बुधवार डिसेंबर 28- जानेवारी 3,2024/पौष 7-13,शके 1945 च्या राजपत्रानुसार श्रीम. प्रेमा मधुकर पाटील हे जुने नांव बदलुन नविन नांव श्रीम. मंगला मधुकर पाटील अशी नावाची दुरुस्ती 7/12 सदरी केली असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
