{
  "village_code": "272100070271530000",
  "village_name": "बिरवाडी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 768,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:04Z",
  "surveys": [
    "84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\nसमिधा सुधिर वालावलकर ,सुधिर मधूकर वालावलकर रा. बिरवाडी(खाता क्रमांक119) यांचे गट 84 मधील एकूण क्षेत्र 0.9490 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9190 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे पूर्ण क्षेत्र त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयेश परशोत्तमभाई कथीरिया ,नरेश श्रीराम चौधरी ,(खाता क्रमांक :-295)\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक PLG2-12211-2026दिनांक 17/09/2026 प्रमाणे नरेश चौधरी यांचा 80% आणि जयेश कथीरिया यांचा 20% हिस्सा राहील याप्रमाणे रक्कम रुपये 2,00,04,600/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
