{
  "village_code": "272100070271530000",
  "village_name": "बिरवाडी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 769,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:36:04Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nबाजूस दाखल केलेली जमिन मौजे – बिरवाडी ता.जि.पालघर येथील गट क्र. 68 क्षेत्र 1.07.60 हे आर. पो.ख.0.11.10 हे.आर आकार 9.66 रु.पै. ही जमिन श्री. सुरेश दामोदर पाटील व इतर यांच्या नावे नोंद आहे.सदर जमिन नि.स.प्र.कुळ कायदा कलम 43 भूधारणा वर्ग 2 ला अधिन राहून आहे. करिता या जमिनीसाठी मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 प्रमाणे परवानगी दिल्याने मा. तहसिलदार तथा कार्यकार दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./महसुल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर -74/2026 दि. 03/09/2026 अन्वये शर्त क्र. 1 ते 8 ला अधीन राहून सदर जमिनीबाबत “नि.स.प्र.- कुळ कायदा कलम 43” ची शर्त शिथिल करून वर्ग 1 केली असे.",
  "talathi": "अभिषेक भरत पाटील"
}
