{
  "village_code": "272100070271550000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:40Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.559/2/प्लॉट नं.15 हि जमीन आज रोजी मे.वीर मेटल इंडस्ट्रीस नावे दाखल असून त्यांनी दि.सारस्वत कॉ ऑप बँक लि यांचेकडून रक्कम रुपये 1,65,90,000/- ( अक्षरी रुपये एक कोटी पासष्ट लाख नव्वद हजार मात्र ) कर्ज घेतल्याने सदर बोजाची नोंद मा.सह दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील रजिस्टर्ड दस्त क्र.9267/2026 दि.16/06/2026 अन्वये 7/12 च्या इतर हक्क बोजाची नोंद केली असे.\n559/2/प्लॉट न. 15",
  "talathi": "संदेश मिठाराम पाटील"
}
