{
  "village_code": "272100070271550000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4647,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:40Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.74, क्षेत्र 0.0410 हे.आर ही जमीन आज रोजी मंजुळा रामचंद्र माळी यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीवरील खातेदार मंजुळा रामचंद्र माळी यांनी सदर जमिन नितीन रामचंद्र माळी व कमलेश रामचंद्र माळी यांना बक्षीसपत्राने दिल्याने सह दुय्यम निबंधक पालघर-2 ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड बक्षीसपत्र दस्त क्र.13642/2026 ,दि.19/10/2026 अन्वये बक्षीसपत्राने लिहून देणार मंजुळा रामचंद्र माळी यांचे नाव 7/12 सदरी कमी केले असे.\nवरीलप्रमाणे रजिस्टर्ड बक्षीसपत्राची नोंद केली असे.",
  "talathi": "संदेश मिठाराम पाटील"
}
