{
  "village_code": "272100070271550000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:40Z",
  "surveys": [
    "546/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nलिहुन देणार:-\nदर्शना देवीदास माळी ,देवीदास रामजी माळी ( खाता क्रमांक 935) यांचे गट क्रमांक 546/5, क्षेत्र 0.2000 हे.आर. हे त्यांनी\nलिहुन घेणार :-\nराजेश वर्दीचंद जैन , (खाता क्रमांक :-2603) गट क्रमांक 546/5, क्षेत्र 0.2000 हे.आर.\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12004/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30,00,000/- ( अक्षरी रुपये तीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदेश मिठाराम पाटील"
}
