{
  "village_code": "272100070271550000",
  "village_name": "शिरगाव",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 4651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:47:40Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे-शिरगाव ता.जि.पालघर येथील गट क्र.559/ प्लॉट नं 14,559/प्लॉट नं 15,559/प्लॉट नं 38 ही जमिन आज रोजी अमित आझाद पाटील व इतर २ यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीकरिता त्यांनी एक्सीस बँक लिमिटेड यांचेकडून रक्कम रुपये 3,50,00,000/- (अक्षरी रुपये तीन कोटी पन्नास लाख मात्र )चा बोजा घेतल्याने सदर बोजाची परतफेड त्यांनी केली असून त्याबाबत सह दुय्यम नि.पालघर ता.जि.पालघर यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मोर्गेज चे रजिस्टर्ड दस्त क्र.11591/2026 दि.08/10/2026 दिलेवरून 7/12 च्या इतर हक्क सदरी असलेला रक्कम रुपये 3,50,00,000/- (अक्षरी रुपये तीन कोटी पन्नास लाख मात्र )चा बोजा कमी केला असे.\n559/प्लॉट न. 14,559/प्लॉट न. 15,559/प्लॉट न. 38",
  "talathi": "संदेश मिठाराम पाटील"
}
