{
  "village_code": "272100070271610000",
  "village_name": "वरखूंटी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1242,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:52Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nदर्शना महेश पटेल, पार्थ महेश पटेल, रितीका मनोज पटेल, रिया महेश पटेल, अरविंद डायाभाई पटेल, पूजा दिपेश पटेल यांचे सर्व्हे क्रमांक 34/2 खाता क्रमांक 219 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. रुद्रा इंटरप्राईजेस तर्फे भागीदार श्री.वैभव धनजी पटेल , (खाता क्रमांक :-566) क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 12765/2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 69,00,000/- (अक्षरी एकोणसत्तर लाख मात्र) घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
