{
  "village_code": "272100070271610000",
  "village_name": "वरखूंटी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1255,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:52Z",
  "surveys": [
    "34/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nशरद शामलाल चमरीया यांचे सर्व्हे क्रमांक 34/2 खाता क्रमांक 219 या सामाईक खात्यातील त्यांचे अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनुश चमरिया तर्फे कु.मु. म्हणून श्यामलाल चमरिया (खाता क्रमांक :- 561) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्राने (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 11631/2026 दिनांक 13/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
