{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "288/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026खरेदी लिहून देणार : नितीन दिनानाथ राऊत ,महेंद्र दिनानाथ राऊत ,शीतल रतिश राऊत ,स्वरल रतिश राऊत ,रा. माहीम(खाता क्रमांक11617) सर्व्हे क्रमांक288/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9260 हे.आर.चौ.मी पैकी अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री लागवडीयोग्य क्षेत्र 0.1215 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहून घेणार : सचिन विठ्ठल नवले, वंदना सुनिल कोल्हे, नितीन विठ्ठल नवले रा. माहीम (खाता क्रमांक :-13268) सर्व्हे क्रमांक 288/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1215 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7090 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1157500 (अक्षरी र.रु. अकरा लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
