{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36193,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "826/157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nश्री वेदव्यास गोपाल मळगी , सरोजनी गोपाळ मलगी च्या तर्फे कु.मु. वेडव्यास गोपाळ मळगी रा. माहीम(खाता क्रमांक11222) यांचे सर्व्हे क्रमांक826/157, अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री बिगरशेती क्षेत्र 1.5375 आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nबाँकेलाल अंतरसिंह शर्मा ,(खाता क्रमांक :-2716) सर्व्हे क्रमांक 826/157 बिगरशेती क्षेत्र 15375 आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11566 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 ( अक्षरी र.रु. पंधरा लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त , सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
