{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "480/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026खरेदी लिहुन देणार:-\nरमेश हमिरमल बाफना (हि.ए.पू) च्या तर्फे कु.मु. दिपेश अरुण शुक्ला रा. माहीम(खाता क्रमांक12395) यांचे सर्व्हे क्रमांक480/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0960 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :राहुल किशोर मोहता , (खाता क्रमांक :-13275) सर्व्हे क्रमांक 480/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3067 दिनांक 23/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 ( अक्षरी र.रु. बावीस लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
