{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36208,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "462/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nश्री. निर्मला निलेश घोडके यांनी अर्ज दिला की, कुळ कै. बाबु सुकऱ्या उर्फ बाबू सुकऱ्या घोडके हे दिनांक 01/01/1997 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ\nकुळांची नांवे खालील प्रमाणे :-\n१) कै. लाडकी बाबू घोडके मृत्यू दिनांक : ०१/०६/२००२ नाते : मयत पत्नी\n२) कै.रमेश बाबू घोडके मृत्यू दिनांक : १९/१२/२०१५ नाते : मयत मुलगा\n३) रमा रमेश घोडके वय : ७० नाते : सून\n४) संजय रमेश घोडके वय : ६० नाते : नातू\n५) कै. निलेश रमेश घोडके मृत्यू दिनांक : ०२/११/२०१४ नाते : नातू\n६) निर्मला निलेश घोडके वय : ४४ नाते : नात\n७) संदेश निलेश घोडके वय : २७ नाते : पणतू\n८) निलिमा निलेश घोडके वय : २१ नाते : पणती\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "डि सी पाटील"
}
