{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36210,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "572/1/ख"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026खरेदी लिहुन देणार:-\nकमलेश विनायक शिरोडकर ,मनोज विनायक शिरोडकर च्या तर्फे कु.मु. अर्जुनलाल भुरालाल जैन ,हेमंत विनायक शिरोडकर रा. माहीम(खाता क्रमांक1519) यांचे सर्व्हे क्रमांक572/1/ख, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nअर्जुनलाल भूरालाल जैन , (खाता क्रमांक :-13279) सर्व्हे क्रमांक 572/1/ख लागवडीयोग्य क्षेत्र 0.8900 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11025 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
