{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36211,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:40:01Z",
  "surveys": [
    "1048/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026खरेदी लिहुन देणार:-\nमे. यमूना ल्यूब्रीकेन्टस प्रा. लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक निलेश रमेशभाई पटेल रा. माहीम(खाता क्रमांक2204) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1048/1, बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nसॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार श्री. राहुल विठ्ठल मातेले , सॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार सौ. साधना चैतण्य मातेले, सॅन्सटेक पाईपिंग सोल्यूशन आयएनसी तर्फे भागीदार दशरथभाई डाह्याभाई परमार (खाता क्रमांक :-13280) सर्व्हे क्रमांक 1048/1 बिगरशेती क्षेत्र 14.6600 आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11415 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19600000 ( अक्षरी र.रु. एक कोटी श्याहण्णव लाख रुपये मात्र) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
