{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:29:59Z",
  "surveys": [
    "324/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026खरेदी लिहुन देणार:-\nमाधुरी मनोज ठाकुर ,रजनी रत्नकांत पाटील ,सुजाता शैलेंद्र डांगरे च्या तर्फे कु. मू. राजेश रत्नकांत पाटील ,रा. माहीम(खाता क्रमांक651) यांचे सर्व्हे क्रमांक324/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4060 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nराजेश झक्कर यादव , (खाता क्रमांक :-13285)गट/सर्व्हे क्रमांक 324/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी यांनी दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2211 दिनांक 03/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1800000 ( अक्षरी र. रु. अठरा लाख रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र-२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "डि सी पाटील"
}
