{
  "village_code": "272100070271650000",
  "village_name": "माहीम",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 36223,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:54:33Z",
  "surveys": [
    "938/48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री. प्रभाकर माणिक पटकर व इतर २ रा. माहीम यांनी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडे नवीन अविभाज्य शर्तीने केलेली भोगवटादार वर्ग -२ ची जमीन महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग चार-ब, असाधारण क्रमांक २१६ दि. ०४/०५/२०२६ नुसार भोगवटादार वर्ग -१ मध्ये रुपांतरीत करणेबाबत विनंती केली आहे.\nत्याअनुषंगाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष.१/टे.जमिनबाब/सीआर-70/२०२६ दिनांक 12/10/2026 अन्वये सन २०२६-२७ च्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 25% नजराणा र.रु. 4,36950/- (अक्षरी र.रु. चार लाख छत्तीस हजार नऊशे पन्नास रुपये मात्र ) इतकी चलन क्र. MH 010535526 202627M दिनांक 21/09/2026 अन्वये शासनजमा केली आहे. करीता आदेशातील शर्त क्र. १ ते ७ ला अधिन राहून सदर जमिन वर्ग १ केली असे.",
  "talathi": "डि सी पाटील"
}
