{
  "village_code": "272100070271670000",
  "village_name": "बंदाठे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विकसन करारनामा",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:35:06Z",
  "surveys": [
    "40/ब/81/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : विकसन करारनामा\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nविकसनकरारनामा लिहुन घेणार : रोशन एंटरप्रायजेस तर्फे प्रोप्रायटर अमिनुद्दीन जैनुद्दीन शेख , रा. इमारत नील कमल , उत्तन रोड पोलीस स्टेशन जवळ\nविकसनकरारनामा लिहुन देणार : सचिन तुकाराम कुंभार रा. केदारनाथ अपार्टमेंट लोकमान्य नगर, बी डी ओ ऑफिसजवळ, कचेरी रोड, पालघर यांनी दुय्यम निबंधक दु.नि.पालघर-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5247 दिनांक 07/07/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/ब/81/8 क्षेत्र 305.17 वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत अमिनुद्दीन जैनुद्दीन शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. दिनांक 07/07/2022 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (नोंद :- वर्दी अर्ज, नोंदणीकृत विकसनकरारनामा , सूची क्र.२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "प्रज्ञा भारत शिंदे"
}
