{
  "village_code": "272100070271690000",
  "village_name": "केळवारोड",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:55Z",
  "surveys": [
    "1213/176"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nभारती विजय शिंदे रा. केळवारोड(खाता क्रमांक857) गट/सर्व्हे क्रमांक1213/176, बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nदुर्वा रॉबिन कुटीन्हो , (खाता क्रमांक :-3249)गट/सर्व्हे क्रमांक 1213/176 बिगरशेती क्षेत्र 4.0000\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11152 दिनांक 21/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद :- वर्दी अर्ज, नोंदणीकृत बक्षिसपत्र दस्त, सूची क्र.२ अन्वये नोंद केली.)",
  "talathi": "प्रज्ञा भारत शिंदे"
}
