{
  "village_code": "272100070271700000",
  "village_name": "केळवा",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:28Z",
  "surveys": [
    "1151/84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nप्रकाश भास्कर मोर रा. केळवा (खाता क्रमांक823) यांचे गट क्रमांक 1151/84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nआकाश जनार्दन पाटील रा. केळवा (खाता क्रमांक :-1847)गट क्रमांक 1151/84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 110०११ दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 510000 ( अक्षरी रक्कम रु पाच लाख दहा हजार मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंदी- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त,सूची क्र 2 अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "सिराज कलीम शेख"
}
