{
  "village_code": "272100070271700000",
  "village_name": "केळवा",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:28Z",
  "surveys": [
    "1151/84"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nप्रकाश भास्कर मोर रा. केळवा (खाता क्रमांक823) यांचे गट क्रमांक 1151/84, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nश्वेता सागर पाटील रा. माहीम मुंबई (खाता क्रमांक :-1848) गट क्रमांक 1151/84 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पालघर जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11 013 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 ( अक्षरी र रु तीन लाख मात्र )घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली असे)",
  "talathi": "सिराज कलीम शेख"
}
