{
  "village_code": "272100070271700000",
  "village_name": "केळवा",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:28Z",
  "surveys": [
    "1151/90"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nगिरीश कमलाकर म्हात्रे रा. केळवा , मान्यता देणार- जमशेद युसूफ पठाण व मोहम्मद राशिद अन्सारी (खाता क्रमांक1834) यांचे गट क्रमांक1151/90, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nभक्ती अमित राऊत ,विद्या विलास राऊत रा. वसई (खाता क्रमांक :-1850)गट क्रमांक 1151/90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13451 दिनांक 07/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 ( अक्षरी र रु पंधरा लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली )",
  "talathi": "सिराज कलीम शेख"
}
