{
  "village_code": "272100070271700000",
  "village_name": "केळवा",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2594,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:16:28Z",
  "surveys": [
    "1151/261"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nखरेदी लिहुन देणार:-\nराजन अनंत पाटील ,विनोद प्रभाकर भोईर रा. मायखोप खाता क्रमांक1788) यांचे गट क्रमांक 1151/261, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nखरेदी लिहुन घेणार :\nप्रितम डॉनीअल डकुन्हा रा. वसई (खाता क्रमांक :-1838) गट क्रमांक 1151/261 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7867 दिनांक 12/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000 ( अक्षरी र.रु. बावीस लाख मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद- वर्दी अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्त, सूची क्र 2 अन्वये नोंद केली )",
  "talathi": "सिराज कलीम शेख"
}
