{
  "village_code": "272100070271720000",
  "village_name": "मायखोप",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1450,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T12:19:49Z",
  "surveys": [
    "382"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nफेरफाराचा प्रकार : पर्यायी जागेचा करार\nकरारनामा लिहुन देणार :-\nराजश्री रामचंद्र भोईर ,स्वप्नील रामचंद्र भोईर , हितेंद्र रामचंद्र भोईर ,मौजे मायखोप ता.जि.पालघर\nकरारनामा लिहुन घेणार :\nअनिल रामचंद्र भोईर , मौजे मायखोप ता.जि.पालघर\nमौजे मायखोप ता.जि.पालघर येथील गट नं ३८२ या जमिनीमध्ये जाण्यायेण्यासाठी गट नं ३७८ब , ३७८अ , ३८१, या सामाईक मालकीच्या जमिनीतून कायमस्वरूपी वहिवाट रस्ता सह दु.नि.पालघर यांचे कडील दस्त क्र पलर – 10510 – 2026 दि.10/09/2026 रोजीच्या रजिस्टर दस्ताप्रमाणे विना मोबदला करारनाम्याने दिला आहे.सबब वरील नमूद सातबारा च्या गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर अधिकार सदरी “ग.नं ३८२ या जमिनी मध्ये जाण्यायेण्यासाठी गट क्र ३७८ब , ३७८अ , ३८१ या जमिनीमधून नोंदणीक्रूत करारनाम्यानुसार कायमस्वरूपी वहीवाट रस्ता देण्यात आला आहे.” अशी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "प्रज्ञा भारत शिंदे"
}
