{
  "village_code": "272100070271730000",
  "village_name": "रोठे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1501,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:07Z",
  "surveys": [
    "1/3",
    "14/2",
    "18/1/अ",
    "2/3/ब",
    "2/5/अ",
    "26/2",
    "26/3",
    "29/1",
    "29/3",
    "29/6/अ",
    "29/6/ब",
    "29/8",
    "3/22",
    "3/26",
    "4/12/ब",
    "4/4/ब",
    "7/1",
    "7/10",
    "7/11",
    "7/12",
    "7/3",
    "7/5",
    "7/6",
    "7/8",
    "7/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nआदेशाने बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनी कुळ कायद्यातील तरतुदी नुसार कुळ हक्क मान्य होऊन कुळांनी खरेदी केलेल्या आहेत. सदर जमिनी कुळ कायदा कलम-४३ नियंत्रित सत्ता प्रकार ४३ ला पात्र असल्याचे दिसत आहे. मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचे कडील शासन परिपत्रक क्रमांक जमिन-२०२५/प्र.क्र./३३६/जमिन-०१ दि. १६/०७/२०२६ व मा. सचिव विधी विधान, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-चार असाधारण क्रमांक २० दि. १५/०४/२०२६ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम १९४८ चे कलम ४३ च्या पोटकलम (१) मधील दुसऱ्या परंतुकाखाली खंड (क) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) २०२६ नुसार वगळण्यात आलेले आहेत. त्यामुळे यापुढे विहित १० वर्षाचा कालावधी संपल्यावर सदर तरतुदीनुसार कार्यवाही करताना महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये नमूद केलेले आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी पालघर यांनी दिनांक. १६/०७/२०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार कुळ कायदा कलम ४३ च्या नोंदी कमी करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार खालील स.नं. जमिनीच्या कुळ कायदा कलम ४३ च्या नोंदी कमी केल्या आहेत.\nजमिनीचे वर्णन\nस.नं./हि.नं. खातेदाराचे नांव ३२म फेरफार क्रमांक आणि दि.\n१) १/३ - नवश्या कृष्णा हाडळ - फे.क्र.१३६ - दि. २२/०९/६५\n२) २६/२ - चैत्या सोवर गोवारी - फे.क्र. १३७ - दि. २२/०९/६५\n३) २/३/ब - रखमा बाई काशा गोवारी- फे.क्र. १३८ - दि. २२/०९/६५\n४) ४/१२/ब - बाबू वाल्या पाटील - फे.क्र. १४६ - दि. १०/०८/६९\n५) ४/४/ब - बळीराम तुकाराम भोईर - फे.क्र. १४७ - दि. १०/०८/६९\n६) २/५/अ - केशव गोविंद पाटील - फे.क्र. १७२ - दि. १०/०८/६९\n७) ७/५ - मर्या गणू कारभारी - फे.क्र. २२६ - दि. १३/०६/७१\n८) १८/१/अ - मंग्या विठ्ठल तांबडी - फे.क्र. २२७ - दि. १२/०२/७८\n९) ३/२२ - आंगुल्या धर्मा किणी - फे.क्र. २२८ - दि. २२/०९/६५\n१०) २९/१,२९/८ - गणू बाज्या किणी - फे.क्र. २२९ - दि. १२/०२/७८\n११) २६/३ - नथ्या जेठ्या पाटकर - फे.क्र. २३० - दि. १२/०२/७८\n१२) ३/२६ - नामदेव काळ्या किणी - फे.क्र. २३१ - दि. १२/०२/७८\n१३) ७/९ - मर्या गणू कारभारी - फे.क्र. २३६ - दि. २०/११/७८\n१४) ७/१, ७/३ - शंकर गणू कारभारी - फे.क्र. ३१० - दि. १६/०२/८६\n१५) १४/२ - बारक्या रावजी नवश्या - फे.क्र. ३१६ - दि. ०५/०४/८६\n१६) २९/६/ब - नाना सुकुर गावड - फे.क्र. ३२६ - दि. २९/०४/८७\n१७) ७/६, ७/८, ७/१०, ७/११, ७/१२ - शंकर गणू कारभारी - फे.क्र. ३३० - दि. १०/०९/८७\n१८) २९/६/अ - देवजी सुकर गावड - फे.क्र. ३३१ - दि. १०/०९/८७\n१९) २९/३ - गोविंद बज्या किणी - फे.क्र. ३९५ - दि. ०५/११/९०\n(नोंद :- मा. तहसिलदार पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/कुळवहिवाट/श.शि/एस.आर-९७/२०२६ दि. ०५/१०/२०२६ अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "प्रज्ञा भारत शिंदे"
}
