{
  "village_code": "272100070271740000",
  "village_name": "लालठाणे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 943,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:42:19Z",
  "surveys": [
    "186/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहुन घेणार : आय डी बि आय बँक शाखा वसई\nलिहुन देणार : नीता गिरीश कोरे रा. विरार पूर्व ता. वसई जि.पालघर मौजे लालठाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 4 यांचेकडील दस्त क्रमांक 19579 दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50,00,000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्रीम. नीता गिरीश कोरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक L65190MH2004GOI148838 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जमसु भिखा झिरवा"
}
