{
  "village_code": "272100070271780000",
  "village_name": "चहाडे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:22:15Z",
  "surveys": [
    "54/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nकरारनामा लिहुन देणार :-\nअनिल भास्कर पाटील यांचा गट क्रमांक ५४/१ क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी पो.ख. ०.०००० हे.आर पैकी जमिनीतून जाण्यायेण्यासाठी दिलेले जमिन क्षेत्र ४०० चौ.मी हे त्यांनी\nकरारनामा लिहुन घेणार :\nमहावीर मांगीलाल जैन, गर्व महावीर जैन, विजय बाबुलाल लधानी, राहील विजय लधानी तर्फ कबुलीजबाबाकरिता कु.मु. म्हणून विजय बाबुलाल लधानी, अरविंद शांतीलाल गांधी, शंकरलाल पन्नालाल सुतार गट क्रमांक ५४/१ क्षेत्र ०.२००० हे.आर.चौ.मी पो.ख. ०.०००० हे.आर पैकी जमिनीतून जाण्यायेण्यासाठी दिलेले जमिन क्षेत्र ४०० चौ.मी हे यांना दुय्यम निंबधक दु.नि.पालघर-२ जिल्हा पालघर यांचेकडील नोंदणीकृत करारनामा दस्त क्रमांक ९१५/२०२६ दिनांक ३०/०१/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ४,०१,०००/- ( अक्षरी रक्कम रुपये तीन लाखचार लाख एक हजार मात्र) घेऊन करारनाम्याने दिली. सबब करारनामा घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ इतर अधिकार सदरी “महावीर मांगीलाल जैन, गर्व महावीर जैन, विजय बाबुलाल लधानी, राहील विजय लधानी, अरविंद शांतीलाल गांधी, शंकरलाल पन्नालाल सुतार यांना क्षेत्र ४०० चौ.मी नोंदणीकृत करारनामा नुसार गट क्रमांक ६३ जमिनीत जाण्यायेण्यासाठी विकत दिली आहे” अशी नोंद दाखल केली.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
