{
  "village_code": "272100070271800000",
  "village_name": "खडकोली",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:16:38Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nश्री. रुपेश नायक्या गांगडे यांनी अर्ज दिला की, संरक्षीत कुळ कै. [ नायक्या जना गांगडे.] हे दिनांक 12/10/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- संरक्षीत कुळ\nकुळाचे नाव :-\nदेवकाय नायक्या गांगडे, नाते : पत्नी, वय : 69\nरुपेश नायक्या गांगडे, नाते : मुलगा, वय : 41\nपरमिल मुकुंद बाबर, नाते : विवाहित मुलगी, वय : 37\nकविता कमळाकार धांगडा, नाते : विवाहित मुलगी, वय : 36\nचंद्रकलाविजय कोंब, नाते : विवाहित मुलगी, वय : 35\nप्रणाली नयन मेरे, नाते : विवाहित मुलगी, वय : 30\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "जयश्री जनार्दन दिवे"
}
