{
  "village_code": "272100070271820000",
  "village_name": "रामबाग",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 485,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:40Z",
  "surveys": [
    "44",
    "45/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- रामबाग ता.जि.पालघर येथील स. क्र. 44 , 45/ब ही जमीन आज रोजी 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे 3) वसुधा रमेश पाटील 4) सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचे नावे नोंद आहे. सदर जमिनीवरील खातेदार 1) वसुधा रमेश पाटील 2) कल्पक पुरुषोत्तम म्हात्रे यांनी आपल्या अविभाज्य हिश्याच्या जमिनीवरील हक्क 1) विश्वास पुरुषोत्तम म्हात्रे 2) सुहास पुरुषोत्तम म्हात्रे यांचेकरीता दुय्यम निबंधक पालघर ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड हक्कसोड पत्र दस्त क्र.11020/2026 दि. 24/09/2026 अन्वये विनामोबदला कायमचा सोडून दिल्याने हक्कसोड पत्र लिहून देणार यांची नावे कमी केली असे.\nवरीलप्रमाणे रजिस्टर्ड हक्कसोडपत्राची नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
