{
  "village_code": "272100070271820000",
  "village_name": "रामबाग",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:41:40Z",
  "surveys": [
    "6/7/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे - रामबाग, ता.पालघर जि.पालघर येथील सर्व्हे.क्र 6/7/अ या जमिनीवरील संरक्षित कुळ सदरी लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे व इतर यांच्या नावाची नोंद आहे. अर्जदार लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री यांनी 7/12 च्या संरक्षित कुळ सदरी सध्या त्यांचे असलेले नाव “ लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे ” ऐवजी “ लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री ” असे नावात बदल करणेबाबत मा.तहसिलदार सो पालघर यांचे कार्यालयात अर्ज केलेला होता. त्या अनुषंगाने मा.तहसिलदार सो पालघर यांचेकडील पत्र क्र.महसूल/हक्क्नोंद/टे-1/कावि -569/2025 दि. 18/07/2025 नुसार व अर्जदाराने सादर केलेले महाराष्ट्र शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, मार्च 24 -30, 2022 / चैत्र 3-9, शके 1944, M-21195753 अन्वये “ लक्ष्मीकांत रघुनाथ म्हात्रे ” ऐवजी “ लक्ष्मीकांत रघुनाथ मंत्री ” अशी 7/12 च्या संरक्षित कुळ सदरी नावात दुरुस्ती केली असे.\nवरीलप्रमाणे राजपत्राने नावात बदल करणेच्या पत्राची नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
