{
  "village_code": "272100070271830000",
  "village_name": "माकुणसार",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:38:55Z",
  "surveys": [
    "205/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- माकुणसार ता.जि.पालघर येथील स.क्र. 205/9, 208/10 अ या जमिनीचे कुळातील खातेदार कै.बाळकृष्ण शांताराम म्हात्रे हे दिनांक 26/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे :\n1) वैशाली बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- विधवा पत्नी, वय :- 71\n2) विजयेंद्र बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- मुलगा, वय :- 42\n3) वनश्री विशाल राऊत, नाते :- विवाहित मुलगी , वय :- 43\n4) राजश्री दिपेश पाटील, नाते :- विवाहित मुलगी , वय :- 40\n5) चिराग बाळकृष्ण म्हात्रे, नाते :- मुलगा, वय :- 38\nवरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब,पंचनामा वरून वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
