{
  "village_code": "272100070271830000",
  "village_name": "माकुणसार",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 2195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:38:55Z",
  "surveys": [
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- माकुणसार, ता.जि.पालघर येथील स.क्र. 171 (खाता क्र- 2327) ही जमीन आज रोजी मोहित नरेश तांडेल यांचे नावे नोंद आहे. अर्जदार मोहित नरेश तांडेल यांनी वसई प्रगती को-ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अर्नाळा यांचेकडून स.क्र. 171 करिता र.75,00,000/- (अक्षरी रक्कम रुपये पंचाहत्तर लाख मात्र ) चा घेतलेला बोजा परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसई प्रगती को-ऑपेरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अर्नाळा यांचेकडील जा.क्र./वप्रसो/खाते बंद दाखला/2026-27/272 दिनांक 21/09/2026 रोजीच्या दाखल्यावरून तसेच सह दु.नि.वसई 2 यांचेकडील नोंदणीकृत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.17245/2026 दि.23/09/2026 अन्वये 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
