{
  "village_code": "272100070271850000",
  "village_name": "खटाळी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1388,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:18:42Z",
  "surveys": [
    "88/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार-देवानंद भालचंद्र बारी यांच्या अर्जानुसार मौजे - खटाळी ता.जि.पालघर येथील सर्व्हे क्रमांक:88/1 या मिळकतीवर\nदिनांक 19/08/2020 रोजी तिघरे वि.का.से.स.सो.लि चा भालचंद्र जगु बारी यांच्या नावे र.रु.200000/- कर्ज -1239\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत\nतिघरे वि.का.से.स.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दि. 04/09/20 26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी\nकेला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती नंदु गंभीरे"
}
