{
  "village_code": "272100070271880000",
  "village_name": "मधूकरनगर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 790,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:37:55Z",
  "surveys": [
    "48/3/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026\nमौजे- मधुकरनगर ता.जि.- पालघर येथील भू.क्र. 48/3/१/अ चे एकूण क्षेत्र 0.78.80 हे आर.चौ.मी त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.69.20 हे आर.चौ.मी , पो.ख. क्षेत्र - 0.09 .60 हे आर.चौ.मी चे खातेदार मिलन जयवंत पुरव रा. नालासोपारा ता .वसई जि.पालघर हे आहेत. त्यांनी त्यांच्या एकूण क्षेत्रापैकी 0.40.00 हे आर.चौ.मी इतके क्षेत्र त्यांनी निरुपा गोपाळकृष्णन व गोपाळकृष्णन के . अय्यर दोघेही राहणार वाशी , नवी मुंबई यांना दु. नि . पालघर यांच्याकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. 4481/2015 दि. 15/09/2015 प्रमाणे रक्कम रुपये 1250000/- ( अक्षरी बारा लाख पन्नास हजार रुपये मात्र ) घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती नंदु गंभीरे"
}
