{
  "village_code": "272100070271910000",
  "village_name": "आगरवाडी",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T10:38:50Z",
  "surveys": [
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- आगरवाडी ता.जि.पालघर येथील ग.क्र. 477 ही जमीन आज रोजी विजय वामन पाटील व इतर यांचे नावे नोंद आहे. अर्जदार यांनी आगरवाडी ग्रूप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लिमिटेड यांचेकडून घेतलेला बोजा परतफेड केला असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आगरवाडी ग्रूप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. लिमिटेड यांचेकडील जावक क्र:क/बो/क/35-2026 दि.27/07/2026 चे दाखल्यावरून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला असे .\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
