{
  "village_code": "272100070271940000",
  "village_name": "सोनावे",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1022,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:51:15Z",
  "surveys": [
    "303/43"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : वारस\nआदेश – क्र. महसूल/ आरटीएस-२ कवि -२१९६/२०२६ दिनाक १२/१०/२०२६\nश्री. शाहनवाज अलीसाब शेख यांनी अर्ज दिला की गट नंबर नंबर 303/43 , वरील खातेदार कै. अलीसाब अमीर शेख हे दिनांक 28/09/2015 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) लतीका अलीसाब शेख नाते : पत्नी , वय :65\n2) शाहनवाज अलीसाब शेख नाते : मुलगा , वय :42\n3) ताहिरा निसार शेख नाते : वि.मुलगी , वय :48\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र 15556 दिनांक 20/11/2024 मृत्यु नोंदीचा दाखला जबाब-पंचनामा दिलेवरून गावी फेरफार न 837 दिनांक 27/10/2020 नावे दाखल केली असे.",
  "talathi": "जमसु भिखा झिरवा"
}
