{
  "village_code": "272100070271990000",
  "village_name": "विराथन खुर्द",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 1552,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:45:10Z",
  "surveys": [
    "22/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- विराथन खुर्द ता.जि.पालघर येथील स. क्र. 22/2/क ही जमीन आज रोजी गजानन अनंत सावे व इतर यांचे नावे नोंद आहे. मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र./पीडी/भू.सं./हायस्पीड रेल/कावि-2604/2026 दि. 31/08/2026 अन्वये 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरी असलेली भूसंपादनाची ( भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ११(४) अन्वये हस्तांतरणास बंदी ) नोंद कमी केली असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
