{
  "village_code": "272100070272000000",
  "village_name": "नगावेपाडा",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T04:23:20Z",
  "surveys": [
    "81/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे – नगावेपाडा ता.जि.पालघर येथील ग.क्र. 81/2, एकूण क्षेत्र 0.08.00 हे.आर ही जमीन आज रोजी निखील विकास गावड व इतर यांचे नावे नोंद आहे. ही जमीन नवीन अविभाज्य शर्तीने धारण केलेली भोगवटादार वर्ग -2 ची जमीन शासन आदेश दि. 04/03/2025 नुसार देय रूपांतरण अधिमुल्य रक्कम भरणा करून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रुपांतरीत करणेबाबत अर्जदार यांनी मा.जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचेकडे अर्ज केलेला आहे.अर्जदार यांनी शासन राजपत्र दि. 04/03/2025 मधील निर्देशानुसार सन 2026-27 च्या प्रचलित वार्षिक दर विवरण पत्रानुसार येणाऱ्या किंमतीच्या 25 % रक्कम रुपये 39,875/- (अक्षरी रुपये एकोणचाळीस हजार आठशे पंचाहत्तर रुपये मात्र ) इतकी चलन क्र.MH010619196 202627M, दि. 22/09/2026 ने शासनास भरणा केलेली आहे.त्यान्वये मा .जिल्हाधिकारी पालघर यांचेकडील आदेश क्र.महसूल/कक्ष .1/टे -जमीनबाब /सीआर-67/2026 दि.06/10/2026 नुसार आदेशातील अटी व शर्ती 1 ते 13 ला अधीन राहून भोगवटदार वर्ग -2 ची जमीन भोगवटादार वर्ग -1 अशी नोंद केली असे.\nवरीलप्रमाणे आदेशाची नोंद केली असे.",
  "talathi": "सोनाली किशोर डोले"
}
