{
  "village_code": "272100070272100000",
  "village_name": "पेणंद",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 571,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:34:15Z",
  "surveys": [
    "74/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून देणार : वसई वि. सहकारी बँक सफाळे\nलिहून घेणार : निलेश सुकऱ्या कदम\nयांनी सर्व्हे क्रमांक : 74/2 तपशिल : वसई विकास सहकारी बँक शाखा सफाळे यांचा र.रु.15,00,000/- चा बोजा - 640\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. ०६/०५/२०२६ व मा दु. नि. पालघर यांचे कडील दस्त क्र.६८५१ दि.१७/०६/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जमसु भिखा झिरवा"
}
