{
  "village_code": "272100070272140000",
  "village_name": "एडवण",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:13:13Z",
  "surveys": [
    "387/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे - एडवण ता.जि.पालघर येथील गट क्र.387/8 ही जमीन आज रोजी सुजाता मंगेश देसाई व इतर यांचे नावे नोंद आहे.सदर जमिनीवरील खातेदार सुजाता मंगेश देसाई यांनी सदर 7/12 वरील क्षेत्र 0.35.00 हे.आर पैकी त्यांच्या मालकी व अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 0.17.50 हे.आर इतके त्यांचा मुलगा अनुज मंगेश देसाई यांना सह दुय्यम निबंधक पालघर 2 ता.जि.पालघर यांचेकडील रजिस्टर्ड बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9343/2026 दिनांक 15/07/2026 प्रमाणे विनामोबदला घेऊन बक्षीसपत्राने दिलेली आहे. करिता बक्षीपत्राने लिहून देणार अनुज मंगेश देसाई यांचे नाव दाखल केले असे.\nअर्जदाराच्या वर्दी अर्जावरून व रजिस्टर्ड बक्षीसपत्राच्या नकलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "दुर्गेश अशोक पाटील"
}
