{
  "village_code": "272100070272230000",
  "village_name": "बंदर",
  "taluka_name": "पालघर",
  "district_name": "पालघर",
  "mut_no": 100,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T07:34:57Z",
  "surveys": [
    "159",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nबाजूस दाखल केलेली मौजे- बंदर ता.जि.पालघर येथील गट.क्र. 84,159 या जमिनीचे इतर अधिकारातील खातेदार कै.वसंत जनार्दन उर्फ जानू राऊत हे दिनांक 23/06/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) कै. वत्सला वसंत राऊत , नाते :- विधवा पत्नी, वय :- मयत,\n2) मंगला लक्ष्मण फुपाणे, नाते :- मुलगी, वय :- 60,\n3) प्रकाश वसंत राऊत, नाते :- मुलगा, वय :- 53,\n4) वैशाली विपुल वर्तक, नाते :- मुलगी, वय :- 47,\n5) मेघा महेश राऊत, नाते :- मुलगी, वय :- 45,\n6) निशा महेश राऊत, नाते :- मुलगी, वय :- 42,\n7) अस्मिता अभिजीत पाटील, नाते :- मुलगी, वय :- 39,\nवरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब,पंचनामा वरून वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "दुर्गेश अशोक पाटील"
}
